🌿 महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन प्रारूप
वनहक्क कायदा २००६ - अधिकृत वंशावळ दाखला जनरेटर
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८
१
मूलभूत महसुली व वैयक्तिक तपशील
२
वंशावळीतील सदस्य नोंदणी
अद्याप सदस्य जोडलेले नाहीत. कृपया वरील फॉर्ममधून सदस्य ॲड करा.
अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८
उपविभागीय स्तरीय समिती / ग्राम वनहक्क समिती
उपविभागीय स्तरीय समिती / ग्राम वनहक्क समिती
परिशिष्ट / नमुना : अधिकृत वंशावळ (Family Tree)
| गाव / ग्रामपंचायत: | तलाठी सजा: |
| तालुका: , जिल्हा: | दिनांक: |
१. वनहक्क दावेदाराची माहिती:
| दावेदाराचे नाव: श्री./श्रीम. | |
| जात / जमात: | व्यवसाय: |
| आधार कार्ड क्र.: | मोबाईल क्र.: |
| रहिवासी पत्ता: गाव- , पाडा- , पो. , ता. , जि. | |
| वनहक्क दाव्याचा प्रकार: वैयक्तिक वनहक्क (Individual Forest Rights) | |
२. मूळ कुटुंबप्रमुखापासून दावेदारापर्यंतचा वंशावळ आलेख (Family Tree Hierarchy):
↓
↓
↓
↓
↓
↓
↓
↓
३. स्वयंघोषणा / प्रतिज्ञापत्र:
मी / आम्ही खालील सही करणार जाहीर प्रतिज्ञापूर्वक लिहून देतो की, वर नमूद केलेली वंशावळ ही माझ्या/आमच्या कुटुंबाची खरी व बिनचूक वंशावळ आहे. अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ अंतर्गत वनहक्क दावा दाखल करण्यासाठी ही वंशावळ सादर केलेली आहे. यामध्ये कोणतीही खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती दिलेली नाही. भविष्यात ही माहिती खोटी आढळल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस मी सर्वस्वी जबाबदार राहीन.
दावेदाराची स्वाक्षरी / अंगठा: ................................................
नाव: श्री./श्रीम.
नाव: श्री./श्रीम.
४. पडताळणी, पंचनामा व शिफारस:
स्थानिक चौकशीअंती व ग्रामस्थांच्या समक्ष वरील वंशावळ बरोबर असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.
................................................
ग्रामपंचायत अधिकारी / सरपंच
ग्रामपंचायत (स्वाक्षरी व शिक्का)
ग्रामपंचायत अधिकारी / सरपंच
ग्रामपंचायत (स्वाक्षरी व शिक्का)
................................................
तलाठी (सजा)
महसूल विभाग (स्वाक्षरी व शिक्का)
तलाठी (सजा)
महसूल विभाग (स्वाक्षरी व शिक्का)
................................................
ग्राम वनहक्क समिती (FRC)
अध्यक्ष / सचिव (शिक्का)
ग्राम वनहक्क समिती (FRC)
अध्यक्ष / सचिव (शिक्का)
