Home

गाव- दिवशी/ गडचिंचले, पो. दाभाडी, ता. डहाणू, जि.पालघर – 401606

मा.सरपंच साहेब श्री. जयेश सोबन मोहंडकर
ग्रामपंचायत अधिकारी साहेब- श्री. सुधीर संत्या डावरे
उपसरपंच साहेब श्री. सचिन नथल सावर

“गावाच्या विकासात तुमचा सहभाग हीच आमची ताकद आहे. चला, मिळून दिवशी/ गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायतला आदर्श गाव बनवूया.”

आपल्या ग्रुप ग्रामपंचायत दिवशी/ गडचिंचले गावातील विहीर, हातपंप, रस्ते नादुरूस्ती, किंवा इतर समस्या आम्हाला येथे नोंदवून कळवा.

Mr. Govind Devji Bhawar